Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ISO मधील फाईल्‍स ISO opener च्‍या सहाय्याने extract करा

ब-याच वेळा आपण काहि सॉफ्टवेअर किंवा गेम्‍स डाऊनलोड करतो, जे ISO फॉरमॅट मध्‍ये असतात. या इमेज फाईल्‍स असतात, ज्‍या CD-DVD Emulation सॉफ्टवेअर मध्‍ये ओपन होतात. मग यासाठी आपल्‍याला virtual CD-ROM drive इन्‍स्‍टॉल करावे लागतात आणि यांत आपण ISO फाईल्‍स ओपन करु शकतो. पण जर तुम्‍हाला हे virtual CD-ROM drive इन्‍स्‍टॉल न करता ISO मधील फाईल सरळ extract करावयाच्‍या असतील तर मग मात्र ISO opener हे सॉफ्टवेअर तुमच्‍या उपयोगी येईल. या सॉफ्टवेअर च्‍या मदतीने तुम्‍ही ISO मधील फाईल्‍स सरळ एखादया फोल्‍डर मध्‍ये extract करु शकता. तसेच हे वापरायला अतिशय सोपे आहे.

 

ISO Opener

ISO Opener हे मोफत ISO extractor आहे. या सॉफ्टवेअर मध्‍ये ISO मधील सर्व फाईल्‍स आणि फोल्‍डर्स एखादया डिरेक्‍टरी मध्‍ये extract करता येतात. आणि यासाठी तुम्‍हाला कोणताही virtual CD-ROM प्रोग्रॅम वापरण्‍याची गरज नाही.

तुम्‍ही हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करु शकता.

तुमचा अभिप्राय लिहा: