Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

येथे व्यावसायिक कार्ड, पोस्टर, आमंत्रण आणि फ्लायर तयार करण्याचा एक जलद मार्ग आहे

जून 10, 2015काहीही बिघडत नाही जर तुम्हाला डिझाइनिंगचे प्रोफेशनल ज्ञॉनेज नाही, पण तरी सुध्दा तुम्ही प्graphich_designरझेंटेशन, पोस्टर्स, इन्हीटेशन, कार्ड, फ्लायर, फोटो कोलाज, मेनू कार्ड, फेसबुक कव्हर, सोशल मीडिया पोस्ट हे प्रोफेशनली बनवू शकता.Canva  हे एक ग्राफिक डिझाइन टूल वेब साइट आहे जी सर्वसाधारण आणि पॉवर युझर साठी आहे. Canva हे ड्रॅग आणि ड्रॉप इंटरफेस आणि लाखो फोटोग्राफ, ग्राफिक्स आणि फॉंट यांचा वापर करून प्रत्येकासाठी ग्राफिक डिझाइन खुप सोपे करते.


Canva चा वापर करण्Canvaयासाठी, तुम्हाला प्रथम येथे एक विनामूल्य अकाउंट ओपन करावे लागते. नंतर यात साइन-इन करून येथील शेकडो टेम्पलेटसच्या थिम्स निवडून डिझाइन बनवू शकता. यात इमेज अॅड करू शकता, टेक्स्ट मध्ये बदल करू शकता किंवा स्वतःची एखादी इमेज देखील अपलोड करू शकता. यातील कोणत्याही आयटमवर क्लिक करून त्यात बदल करता येतो. येथे फ्री मध्ये काही मोजक्याच इमेजेस उपलब्ध आहेत. पण या फ्री इमेजेस सर्वसाधारण युझरसाठी पुरेश्या आहेत.Canva हे ग्राफिक्स डिझाइर्स साठी सुरुवात करण्यासाठी एक उत्तम टूल आहे.भेट द्या: Canva


तुमचा अभिप्राय लिहा: