स्‍व: शिक्षणासाठी नोटस

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

या नोटसचा वापर करुन साध्‍या ते अतिशय गुंतागुंतीचे चिंत्र, तसेच सिम्‍बॉल आणि लोगों तयार करण्‍याची सर्व प्रोसेस दिलेली आहे.

कोरल ड्रॉ X5

ऑनलाईन नोटस्

Marathi Notes

चित्रांमध्‍ये बदल करण्‍यासाठी, मिक्‍सींग, फिनीशींग, शेडस आणि त्‍यातील विद्रुपता काढून टाकण्‍याविषयी येथे मार्गदर्शन केलेले आहे.

अॅडॉब फोटोशॉप CS3

या नोटस मध्‍ये बेसिक अकाउंटींग, टॅली इआरपी 9 ची ओळख, कंपनी तयार करणे, अकाउंटींग व्‍हाऊचर्स, इन्‍हेंटरी आणि वेगवेगळे रिपोर्ट तयार करणे हे टॉपिक समाविष्‍ट केलेले आहे.

टॅली इआरपी 9

आता बहुतेक जणांकडे कॉम्‍प्‍युटर किंवा लॅपटॉप आहेत. या गाईड चा उपयोग कॉम्‍युटरचे बेसिक पार्ट, त्‍यांचे कार्य, अॅसेंम्‍ब्‍ली, इन्‍स्‍टॉलेशन, मेंटेनंन्‍स आणि ट्रबलशुटींग साठी करता येईल.

कॉम्‍प्‍युटर हार्डवेअर

येथे दिलेल्‍या नोटस तुम्‍हाला गाईडलाईन म्‍हणून वापरता येतील, तसचे या नोटस वाचून तुम्‍ही स्‍वतः शिकू शकाल इतपत या सक्षम आहेत. आज बाहेरही भरपुर नोटस उपलब्‍ध आहेत, पण त्‍यातील आणि येथील नोटस मधील फरक म्‍हणजे येथे सर्व गोष्‍टींची स्‍टेप बाय स्‍टेप प्रोसेस दिलेली आहे.