सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

विंडोज 8 मध्ये Start Menu परत मिळवा.

किरण पाटील | जाने., 2013
विंडोज 8 मध्ये Start Menu परत मिळवा.मायक्रोसॉफ्ट ने विंडोज 8 मध्ये स्टार्ट मेनू काढून टाकला आहे. मायक्रोसॉफ्ट प्रोग्रॅम मॅनेजर यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुतांश युजर्झ हे प्रोग्रॅम्स टास्कबार ला पिन करुन ठेवतात आणि स्टार्ट मेनूचा वापर करण्याऐवजी टास्कबार वरील शॉर्टकटला क्लिक करतात. टास्कबार चा असा वापर वाढल्याने तो स्टार्ट मेनू मधून काढून टाकण्यात आला. पण अजुनही ब-याच जणांना स्टार्ट मेनूची चांगलीच सवय झाली आहे, त्यांच्यासाठी स्टार्ट मेनू परत आणण्यासाठी काही साईटस आहेत.

1)Pokki :

Pokki हे सॉफ्टवेअर विंडोज 8 मध्ये स्टार्ट मेनू सोबत काही अॅप्लीकेशन सुध्दा पुरवतात. तुम्हाला येथे programs, files, control panel आणि power option दिसतात. तसेच येथे search आणि favorites organization ची सोय आहे. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


3) Windows 8 Start Button:

विंडोज 8 मध्ये स्टार्ट मेनू परत आण्ण्यासाठी हा एक फुकट मार्ग आहे.

वैशिष्टे :

विंडोज 8 मध्ये स्टार्ट बटन तसेच मेनू परत आणतो.

विंडोज स्टार्टअप मध्ये Desktop Mode आणि default करु शकतो.

यात appearance साठी विविध पर्याय उपलब्ध्आहेत.

यात विंडोज 7 मध्ये असलेले सर्व मेनू आणि ऑप्शन आहेत.

हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


2) Vistart:

हा सुध्दा विंडोज 8 स्टार्ट बटन परत आणण्याचा फुकट आणि सोपा मार्ग आहे. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


4) Stardock:

येथे तुम्ही फक्त ट्राय करण्यासाठी फ्रि मध्ये हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करु शकतात.

वैशिष्टे :

येथे विंडोज 8 स्टाईल मध्ये मेनू दिसतात.

स्टार्टमेनू मध्ये डेस्कटॉप आणि इतर अॅप्स पिन करु शकतो.

Jump list ला support करतो.

येथे अॅप्स, सेटींग्ज आणि फाईल शोधू शकतो.

सरळ विंडोज 8 डेस्कटॉप ने बुट करु शकतो.

एका क्लिक ने shut down, devices, music, documents आणि videos access करता येतात.


तुमचा अभिप्राय लिहा: