सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

फोर्ल्डरला तुमच्या निवडीप्रमाणे रंग दया.

किरण पाटील | नोहें. 2012

तुम्हाला सतत फोल्डर्स चा एकच रंग पाहून कंटाळा आला आहे का ? तसेच एखादे फोल्डर शोधतांना त्रास होतो का ? जर यांचे उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.काही काळानंतर विंडोज मधील फोल्डर चा एकच रंग कंटाळवाणा वाटतो. अनेक users चा बराच वेळ कॉम्प्युटर चा डेस्कटॉप सजवण्यात, इतर gadgets टाकण्यात तसेच theme बदलवण्यात जातो. पण आयकॉन च काय?

तुम्हाला इंटरनेटवर folder customize करण्याचे अनेक प्रोग्रॅम्स दिसतील. पण एक सेापा आणि विंडोज 7 साठी compatible असा एक प्रोग्रॅम मला आज मिळाला आहे.

Folder Colorizer

हा एक अतिशय साधा प्रोग्रॅम आहे, ज्याव्दारे तुम्ही तुमच्या फोल्डरचा रंग बदलवू शकता.

यात तुम्हाला हवा तो रंग तुम्ही निवडू शकता. हि या प्रोग्रॅमची जमेची बाजू आहे.

यात तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे महत्वाच्या फोर्ल्डर्स ला एक रंग देऊ शकता.
आधि हा प्रोग्रॅम डाऊनलोड करा.

नंतर install झाल्यानंतर, ज्या फोर्ल्डरचा रंग बदलवायचा आहे त्यावर right click  करुन रंग सिलेक्ट करावा.

जर तुम्हाला पुर्विचाच रंग हवा असेल तर तुम्ही तो यात restore देखील करु शकता.

तुमचा अभिप्राय लिहा: