सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

Office Tab – टॅब मध्ये एकाच वेळी अनेक फाईल ओपन करा, त्यात काम करा.

किरण पाटील | ऑक्‍टों. 2012

Microsoft Office च्या Standard  version मध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक फाईल बघु शकत नाहीत किंवा काम देखील करु शकत नाही. परंतु जर तुम्हाला एकाच वेळी अनेक फाईल मध्ये काम करावे लागत असेल तर आता तुमचे काम अधिक सोपे होणार आहे. Internet Explorer किंवा Firefox मध्ये ज्या प्रमाणे आपण एकाच वेळी अनेक वेब साईट ओपन करु शकतो त्याच प्रमाणे आता आपण अनेक Word, Excel किंवा PowerPoint च्या फाईल एकाच विंडो मध्ये ओपन करु शकतो.

Features:

एकाच window मध्ये अनेक फाईल ओपन, वाचता येतात आणि त्यात काम करता येते.

एकाच वेळी अनेक विंडो ओपन असण्याची संख्या कमी होते.


Features :

Save All in One Click

जर तुम्ही अनेक फाईल्स ओपन केलेल्या असतील आणि तर तुम्हाला प्रत्येक फाईल वेगवेगळी Save करुन मग Close करावी लागते. पण Office Tab मध्ये तुम्ही सर्व फाईल्स एकाच वेळी Save All ला click करुन Save करु शकतात आणि Close All ला click करुन सर्व फाईल बंद करु शकतात.

Manage Documents in Groups

तुम्ही एका ग्रुप Favorites मध्ये काही फाईल्स ठेऊ शकातात. नंतर या ग्रुपमधील सर्व फाईल्स एकाच वेळी ओपन करता येतात.

Rename Files Easily

जर तुम्हाला फाईलचे नांव बदलवाचे असेल तर Save As करण्याची गरज नाही. फक्त त्या फाईलच्या नांवावर right click करुन Rename हा ऑप्शन निवडावा.

Displays Full File Name

जर फाईलचे नांव खुप मोठे असेल तर टास्क बार हे नांव संक्षिप्त दिसते. पण येथे मात्रा कितीही लांब फाईलचे नांव पुर्ण दिसते.

Useful Context Menu

ओपन असलेल्या कोणत्याही Tab किंवा Tab bar वर Right click केले असता Context Menu ओपन होतो. यात New, Open, Save, Save All सारख्या उपयुक्त कमांडस आहेत.

Easy-to-use

या Office Tab व्दारे तुम्ही एकाच विंडोमध्ये अनेक फाईल्स ओपन करु शकता. प्रतयेक फाईल हि एका नविन Tab मध्ये दिसते. आणि हव्या त्या Tab वर क्लिक करुन ती फाईल access करता येते.

Move Tabs

यातील Tab ला आपण सहजपणे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी Mouse drag करुन हलवू शकतो. 󌁒Customize Tab Appearance

येथे Tab आणि Tab Bar चे वेगवेगळया पध्दतीने Customize करु शकतो.

वरील सर्व वैशिष्टयांचा विचार करता खरोखरच Office Tab हे एक उपयुक्त साधन आहे. आजच इन्स्टॉल करा आणि आम्हाला कळवा हे तुमच्या साठी किती महत्वपुर्ण आहे ते.


तुमचा अभिप्राय लिहा: