सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

सिक्रेट गाइड विंडोज 7 आणि 8 मधील टास्कॉबार वर Show Desktop चा आयकॉन ठेवण्या‍साठी

जुलै 15, 2015तुम्हाला विंडोज एक्सपी मधील Show Desktop चा आयकॉन आठवतोय का? हा टासShow_Desktop_Icon्कबार वर असायचा आणि यावर क्लिक केले असता आपण डायरेक्ट डेस्कटॉपवर एका क्लिक ने जात असू. Show Desktop आयकॉन हा इतर ओपन विंडोमध्ये काम करत असतांना डेस्कटॉप अॅक्सेस करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. या आयकॉनवर क्लिक केल्यास सर्व विंडो आपोआप मिनिमाइज होतात आणि डेस्कटॉप दिसू लागतो.पण मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 7 व 8 हे व्हर्जन टास्कबार वरील Show Desktop आयकॉनच्या शिवाय आले आहेत. पण जर तुम्हाला कोणत्याही प्रोग्राममध्ये काम करत असतांना प्रत्येक विंडो मिनिमाइज न करता थेट डेस्कटॉपवर जाणे पसंत असेल तर येथे याविषयी कूल ट्रिक आहे. तुम्ही सहजपणे शो डेस्कटॉपचा शॉर्टकट तयार करू शकता आणि तो कुठेही ठेवू शकता.


Show desktop चा आयकॉन स्वतः तयार करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा -


[Shell]

Command=2

IconFile=explShow_Desktop_Iconorer.exe,3Show_Desktop_Icon

[Taskbar]

Command=ToggleDesktopजर तुम्हाला हा आयकॉन कस्टामाइज करायचा असेल तर याच्या डिफॉल्ट आयकॉनच्या ऐवजी स्वत: च्या आयकॉन तयार करण्यासाठी -या Show Desktop ऑयकॉनवर राइट क्लिक करा आणि नंतर Properties सिलेक्ट करा.

या विंडो मध्ये Change icon बटनावर क्लिक करून हवा तो आयकॉन सिलेक्ट करा.

आता तुम्ही टास्कबार वरील Show Desktop आयकॉनवर क्लिक करून कोणत्याही विंडो मध्ये काम करीत असतांना डेस्कटॉप सहजपणे अॅक्सेस करू शकता.


Alternatives to using the Show desktop icon:

Quick Launch टूलबार वरील Show desktop आयकॉनला क्लिक न करता डेस्कटॉप अॅक्सेस करण्यासाठी खालील पर्याय आहेत -