सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

VLC Media Player मधील उपयुक्त वैशिष्टे

किरण पाटील | जाने. 2014

VLC Mdeia player हे एक मोफत साधन आहे जे लोकप्रिय व्हिडीओ प्लेअरपैकी एक आहे. VLC player मध्ये खालील काही गोष्टी उपयोगी आहेत पण सहसा कोणाला माहित नाहित -

Convert Media Files

VLC हा तो सपोर्ट करीत असलेल्या एका फॉरमॅट मधून दस-या फॉरमॅट मध्ये रूपांतरीत करु देतो. या वैशिष्टयाचा वापर तुम्ही तुमच्या जास्त रिझोल्युशन मध्ये असलेले व्हिडीओ मोबाईल मध्ये चालू शकतील अश्या फॉरमॅट मध्ये तसेच त्यांचा आकार कमी करता येतो. तसेच यात व्हिडीओ फाईल मधील फक्त आवाज वेगळा करता येतो.

Steps:

 1. Media Menu मध्ये जाऊन Convert/Save हा पर्याय निवडावा.
 2. येथील File या टॅब मधील Add या बटनावर क्लिक करुन व्हिडीओ लोड करावा.
 3. Convert / Save या बटनाच्या बाजुला असलेल्या लहान बाणावर क्लिक करुन Convert हा पर्याय निवडावा.
 4. आता एक वेगळी convert windows ओपन होईल. येथे हि फाईल कोठे सेव्ह करायची आहे तो पाथ व फाईलला नांव दयावे. तसेच output फाईल साठी प्राफाईल निवडावी.
 5. शेवटी Start बटनावर क्लिक करावे.


Play RAR files

हे सुध्दा VLC मधील एक अत्यंत आश्चर्यकारक वैशिष्टय आहे. जर तुमच्या कडे computress केलेली व्हिडीओ फाईल असेत आणि ती decomputerss न करता जर प्ले करावयाची असेल तर यासाठी VLC Media Player अत्यंत उपयुक्त आहे. VLC मध्ये RAR फाईल extract न करता VLC मध्ये प्ले करता येते. व फाईल extract करण्यासाठी लागणारा वेळ तसेच फाईल साठविण्यासाठी लागणारी जागा तुम्ही वाचवू शकता.Record Your Desktop activity

तुम्ही कॉम्प्युटर वर काम करीत असतांनाच्या सर्व क्रिया रेकॉर्ड करु शकता. या वैशिष्टयाचा वापर अनेक कामांसाठी करता येतो, जसे ऑनलाईन शिक्षणासाठी.

Procedure -

 1. Media menu या पर्यायावर क्लिक करावे आणि येथील Convert / Save हा पर्याय निवडावा.
 2. येथील विंडो मधील Capture Device टॅब निवडावा आणि नंतर Capture mode box मधून Desktop हा पर्याय निवडावा.
 3. “Desired frame rate for the capture” या पर्यायासमोर 15.00 f/s दयावे. नंतर Convert / Save या बटनावर क्लिक करावे.


 1. नंतर Convert साठी एक नविन विंडो ओपन होईल. येथे Source समोर screen://, हे दिसेल, याला आहे तसेच ठेवावे. नंतर Profile मधून Video-MPEG-4 + AAC (MP4) हा पर्याय निवडावा. खालील बाजुला फाईल कोठे सेव्ह करावयाची आहे तो पाथ दयावा. शेवटी Start या बटनावर क्लिक करावे.
 2. आता तुम्ही डेस्कटॉप वर ज्या काही अॅक्टीव्हीटी कराल त्या सर्व जोपर्यंत Stop Playback या बटनावर क्लिक करत नाही तोपर्यंत रेकार्ड होत राहतील.
 3. आता तुम्ही निवडलेल्या ठिकाणी एक व्हिडीओ फाईल तयार झालेली असेल, त्यात सर्व अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड झालेल्या असतील.
Download Videos from YouTube

YouTube वरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत, पण VLC player मध्ये सुध्दा व्हिडीओ डाऊनलोड करता येतात.

 1. सर्वात आधि YouTube वरील जो व्हिडीओ डाऊनलोड करावयाचा आहे, त्यावा URL कॉपी करावा.
 2. नंतर VLC Media Player ओपन करावे. Media Menu मधील Open Network stream हा पर्याय निवडावा. येथे हे कॉपी केलेले URL पेस्ट करावे आणि नंतर Play बटनावर क्लिक करावे. 1. आता YouTube videos हे VLC media player मध्ये प्ले होईल. VLC media player मध्ये हा व्हिडीओ प्ले होत असतांना Tools Menu - Media Information मध्ये जा. आता Media information ची एक नविन विंडो पुढील प्रमाणे ओपन होईल-
 2. येथील खालील बाजुला असलेल्या Location मधील अॅड्रेस राईट क्लिक करुन Select All करुन कॉपी करावा.
 3. नंतर तो ब्राऊझर मध्ये एक नविन टॅब ओपन करुन तेथे पेस्ट करावा व Enter कि प्रेस करावी.
 1. आता हा व्हिडीओ ब्राऊझर मध्ये प्ले होईल. यावर राईट करुन Save Video As हा पर्याय वापरुन हा व्हिडीओ हव्या त्या ठिकाणी सेव्ह करता येतो.


तुमचा अभिप्राय लिहा: