मोबाईल टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

ब-याच वेळा आपल्यापैकी अनेक जण या परिस्थितीतून गेले असतील. चुकुन आपल्याकडून मोबाईल मधील मॅसेजेस आणि नंबर डिलीट होतात. आणि मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण येवढे करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मॅसेज आपणार परत मिळत नाही.परंतु आता यावर उपाय आहे आणि आता आपण डिलीट केलेले मॅसेज आणि नंबर परत मिळवू शकतो.

यासाठी Pro Data Doctor SIM Card files rescure software डाऊनलोड करावे.

PRO DATA DOCTOR .COM

या सॉफ्टवेअर मध्ये आताच डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि मोबाईल नंबर्स परत मिळवून देण्याची क्षमता आहे. यात मिनिटाच्या आत डिलीट केलेले मॅसेज आणि फोन बुक कॉन्टॅक्ट परत मिळवता येतात.यासाठी एक USB SIM card reader लागते, तुमच्या मोबाईलमधील डिलीट केलेले नंबर आणि मॅसेज परत मिळविण्यासाठी.या सॉफ्टवेअर मध्ये सिम कार्ड मधील माहिती (कॉन्टॅक्ट नंबर, डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि त्यांचा पाठविण्याचा आणि येणाच्या वेळेनुसार)वाचता येते.

वैशिष्टेः  

यात डिलीट केलेले सर्व मॅसेज (Inbox unread, outbox send, outbox later send आणि deleted messages).

यात सर्व कॉन्टॅक्ट नावासोबतच सर्व मोबाईल नंबर वाचता येतात.सिम कार्ड मधील सर्व माहिती एका मिनीटात परत मिळवता येते.कोणत्याही नेटवर्कच्या सिम कार्डसाठी हे वापरता येते.कोणत्याही देशातील GSM सिम कार्डला हे सपोर्ट करते.सिम कार्ड वरील प्रिंट केलेला ICC Identification number आणि सर्व्हिस प्रोव्हाडरचे नांव सुध्दा वाचु शकतो.हे सहज ईन्स्टॉल होते आणि वापरण्यास सोपे आहे.

Minimum System Requirements:

पेंटीयम प्रोसेसरकमीत कती 128 MB रॅम10MB हार्ड डिस्क स्पेस.

हे खालील ऑपरेटींग सिस्टीमवर चालते.

Windows 7, Windows VISTA, Windows XP, Windows Server 2000, 2003, 2008 etc.


मोबाईल मधील डिलीट झालेले मॅसेजेस आणि नंबर कसे परत मिळवावे.

किरण पाटील | सप्टेंबर 2012


तुमचा अभिप्राय लिहा: