आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

फोटो चे रुपांतर पेन्‍सील स्‍केच किंवा कार्टून मध्‍ये कसे रुपांतरीत कराल ?

तुमच्‍या आवडत्‍या फोटोला पेन्‍सील स्‍केच किंवा कार्टून मध्‍ये रुपांतरीत करण्‍यासाठी इंटरनेटवर ब-याच साईटस उपलब्‍ध आहेत, जेथे तुम्‍ही सहजपणे हे काम करु शकता. येथे फक्‍त फोटो अपलोड करावा, आवश्‍यक ती प्राप्रर्टी सिलेक्‍ट करावी उदा. पेन्‍सील स्‍केच किंवा कार्टून. नंतर हे कनर्व्‍हन झाल्‍यानंतर तो फोटो डाऊनलोड करावा.

येथे अश्‍या वेबसाईटसची यादी दिलेली आहे -

Photofunia :

हि वेब साईट तुमच्‍या फोटोवर वेगवेगळे इफेक्‍ट देण्‍यासाठी भरपुर पर्याय पुरविते. येथे या साईटवर उपलब्‍ध असलेल्‍या सर्व पर्यायांची यांदी देण अशक्‍य आहे, पण एकदा तरी या साईटला भेट दयायलाच हवी. या साईटवर तुमच्‍या फोटोचे पोस्‍टर्स देखील बनवू शकता.

Dumpr :

या साईटची रचना अतिशय सोपी आहे, ज्‍यात तुम्‍ही अगदी सहजपणे तुमचा फोटो अपलोड करु शकतात आणि पेन्‍सील स्‍केच मध्‍ये रुपांतरीत करु शकतात. येथे फोटो अपलोड करुन continue या बटनाला क्लिक करावे. नंतर पेन्‍सील स्‍केच चा फोटा तुम्‍हाला येथे दिसेल, तो तुमच्‍या हार्ड डिस्‍क मध्‍ये सेव्‍ह करा.

Lunapic :

या वेब साईटवर स्‍केच इफेक्‍ट सोबतच फोटो मध्‍ये अॅनिमेशन इफेक्‍ट, टेक्‍स्‍ट आणि बॉर्डर टाकता येतात.

Snaptouch :

येथे फोटाला स्‍केच, पेंटींग, ड्राइंग, आऊटलाईन तसेच शेड मध्‍ये अतिशय चांगल्‍या पध्‍दतीने रुपांतरीत करता येतो.

Befuky :

हि सुध्‍दा एक अतिशय मनोरंजक वेब साईट आहे. यांत फोटो ला स्‍केच मध्‍ये रुपांतरीत करण्‍यासोबतच कार्टून, टेक्‍स्‍टचर, ब्‍लॅक अॅण्‍ड व्‍हाईट, टायटल यासारखे बरेच इफेक्‍ट आहेत.

Citrify :

हि वेबसाईट सुध्‍दा एक चांगली वेब साईट आहे, जेथे फक्‍त “Start Editing” या बटनावर क्लिक करुन आपण फोटोला अनेक इफेक्‍ट देऊ शकतो.


तुमचा अभिप्राय लिहा: