आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

विंडोज मध्‍ये महत्‍वाचा डाटा कसा सुरक्षीत ठेवावा

तुमच्या कडील कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मधील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती ? तर ती आहे तुमच्या डाटा, मग तो डाटा तुमची वैयक्तीक माहिती, बँकेची माहिती, तुमचे फोटो किंवा कोणत्याही स्वरुपात असो. काही वेळी तुमचा हा डाटा सुरक्षीत ठेवणे खुप गरजेचे असते. हा डाटा खुप संवेनाक्षम असेल आणि तो चोरी जाण्याच्या धोक्यापासुन किंवा हा डाटा इतर कोणी बघू नये असे तुम्हाला वाटत असेल तर फोल्डर लॉक करण्यासाठी इंटरनेटवर अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. पण त्यातील बहुतांश हे पेड असुन फक्त ट्रायलसाठी आपण वापरु शकतो.

पण एक सॉफ्टवेअर असे आहे, जे अत्यंत उपयोगी आहे आणि ते ही फ्रि मध्ये. ते म्हणजे TrueCrypt.

TrueCrypt हे एक n-source disk encryption सॉफ्टवेअर आहे. यात तुम्ही तुमच्या हार्ड मध्ये एक व्हर्च्युअल डिस्क तयार करु शकता आणि ख-या डिस्क प्रमाणे माउंट करुन यात तुमचा डाटा ठेवू शकता. यात तयार होणा-या व्हर्च्युअल डिस्कची साईज ठरवू शकता तसेच पासवर्ड देखील देवू शकता. हा व्हर्च्युअल ड्राईव्ह अॅक्सेस करण्यासाठी पासवर्ड किंवा कि फाईल ची आवश्यक्ता असते.

हे सॉफ्टवेअर तुम्ही येथून डाऊनलोड करु शकता. http://www.truecrypt.org/downloads

सेच हे सॉफ्टवेअर कसे ईन्स्टॉल करावे याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. http://www.truecrypt.org/docs/tutorial

तुमचा अभिप्राय लिहा: