आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

My Documents फोल्डरचे लोकेशन कसे बदलावे आणि अधिक सुरक्षीत करावे

किरण पाटील | जुलै 30, 20142

My Documents हे सर्व ऑफिस फाईल सेव्ह करण्याचे default location असते. तसेच My Music, My pictures आणि My Videos हे तुमच्या favorite music, photos आणि videos साठी असतात. नक्कीच काही युझर याच फोल्डरचा वापर महत्वाच्या फाईस सेव्ह करण्यासाठी करत असतील. तुम्हाला माहितच आहे My Documents हे फोल्डर ज्या ड्राइव्ह मध्ये तुमची ऑपरेटींग सिस्टीम असते, त्याच ड्राइव्हवर असते. आता कल्पना करा कि, तुमची ऑपरेटींग सिस्टीम करप्ट झाली आणि ती आता दुरुस्त होऊ शकत नाही. मग अश्या वेळी दुर्दैवाने कॉम्प्युटर फॉरमॅट करावा लागतो आणि तुम्ही या My Documents मधील सर्व डाटा गमावून बसतात.

मग जेव्हा तुम्ही महत्वाचा डाटा My Documents मध्ये ठेवत असाल तर हे फोल्डर दुस-या ड्राईव्ह मध्ये ठेवणे हि एक चांगली कल्पना आहे.


To redirect a folder to a new location



To restore a folder to its original location


तुमचा अभिप्राय लिहा: