Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

मनोरंजक ट्रिक्‍स

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

गुगलचे होम पेज तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करा

तुम्ही कधी तुमच्या ब्राऊझरचे होम पेज तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे का ? तुम्ही कधी गुगलच्या होम पेजला थिम ला्गू केली आहे का? तर मग तुम्हाला या लेखात तुम्ही गुगलच्या नावाच्या जागी तुमचे नांव, तुमच्या आवडीचे बॅग्राउंड आणि थिम गुगल होम पेज मध्ये कश्या प्रकारे टाकू शकाल हे पहाणार आहात. तर मग चला आजपासुन इंटरनेट तुमच्या स्टाईल ने सर्च करा.

येथे काही वेब साईटची यादी दिलेली आहे, ज्या तुम्हाला मोफत गुगलचे होम पेज स्वरुप बदलवू शकता -

http://www.sleeksearch.com/

http://en.pimpmyhomepage.com/

http://startskins.com/

http://www.shinysearch.com/

http://www.goglogo.com/

http://www.mydailysearch.com/
iGoogle निवृत्त झाल्यानंतर आता अनेक वेब साईट तुम्ही यासाठी पर्याय म्हणून वापरु शकतात, जेथे तुम्ही आवडीप्रमाणे गुगलच्या होम पेजची रचना करु शकता.


IgHome:

igHome रचना अगदी iGoogle च्या होम पेज प्रमाणेच दिसते. यात तुम्हाला खुप डॅशबोर्ड आणि गॅझेटस पर्याय आहेत, ज्यांचा वापर करुन तुम्ही तुमच्या आवडीचे बॅकग्राउंड आणि सर्च इंजिन निवडू शकाता. igHome हे तुम्हाला गुगच्या सुविधा जश्या जिमेल, कॅलेंडर, बुकमार्क, मॅप, ईमेजेस, युटयुब, ड्राईव्ह आणि खुप काही पुरविते.


iGoogle Portal :

iGoogle Portal हे एक माहितीचे अनेक गॅझेटस पुरविणारे पोर्टल आहे. iGoogle Portal ची रचना अतिशय साधी आणि स्वच्छ आहे. येथे तुम्ही लेआऊट सुध्दा बदलवू शकता. यात अनेक वर्गवारी प्रमाणे गॅझेटसची खुप मोठी मालीका आहे, ज्यात बातम्या, फोटो, हवामान आदी आहेत.


Netvibes: (http://www.netvibes.com/en)

Netvibes हे बातम्या, इमेल, हवामान, व्हिडीओ आणि इतर गॅझेटस साठी एक लोकप्रिय पोर्टल आहे. यात अनेक थीम्स आहे, तसेच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुध्दा थीम तयार करु शकता.


My Yahoo:

My Yahoo सुध्दा हाताळण्यासाठी अतिशय सापी, आकर्षक आकार आणि ड्रग आणि ड्राप इंटफेस असलेले एक पोर्टल आहे. पण यात मर्यादित घटक आणि गॅझेटससाठी मदतीची कमी आहे.


या व्यतीरिक्त अजून देखील वेब साईटस आहेत, जेथुन तुम्ही होम पेज कस्टमाईझ करु शकता. जर तुम्हाला तुमच्या माहितीत असेल तर येथे जरुर कळवा.

तुमचा अभिप्राय लिहा: