Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

Computer Knowledge In Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

कंप्यूरटर का ज्ञान अब और भी आसानआय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

IT Vishwa Android App.rar

आयटी विश्‍व अॅण्‍ड्रॉइड अॅप्‍लीकेशन

आता तुम्‍ही येथील टिप्‍स,नोटस आणि इतर विषय अॅण्‍ड्रॉइड वर अॅक्‍सेस करु शकता.

डाऊनलोड करण्‍यासाठी येथे क्लिक करा किंवा बार कोड स्‍कॅन करा.

आय टी विश्व - माहिती तंत्रज्ञानातील पहिली मराठी वेब साईट.

आयटी साक्षरता

- किरण पाटील

आयटी तज्ज्ञ बना !

मोफत आयटी टिप्‍स, ट्रिक्‍स, सॉफ्टवेअरची माहिती, मनोरंजक ट्रिक्‍स आणि खुप काही……

 .......... तुमच्‍या इनबॉक्‍स मध्‍ये


Marathi Website for Information Technology

आय.टी.विश्‍व मध्‍ये आपले स्‍वागत आहे! मी आय.टी. विश्‍वाचा एक भाग होण्‍यास अतिशय उत्‍साही आहे!, जो आपण सर्वांसाठी आपल्‍या आय.टी. विषयींच्‍या कल्‍पना वाटून घेण्‍याचा एक आश्चर्यजनक मार्ग आहे, आणि आस्थापूर्वक आपण आपल्‍या सभोवतालच्‍या आय.टी विश्‍वाला आकार देऊ शकतो.

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

सदा सर्वदा असावी ज्ञानाची ओढ|

सोबत असावी तंत्रज्ञानाची जोड||

फ्रिवेअर! जे व्हिडिओचे रुपांतर GIF अॅनिमेशन मध्ये जलद आणि सोप्या पध्दतीने करू शकतात

 फ्री सॉफ्टवेअर्स  मे 18, 2015

आता तुम्ही कोणत्याचही व्हिडिओ क्लिपचे या फ्रीवेअरच्या मदतीने सजीव GIF इमेजमध्येर रूपांतरित करू शकता. या gif इमेजेसला तुम्ही‍ अवतार, मोबाइलसाठी स्क्रिन सेव्हे तसेच वेब साइटसाठी कूल एलिमेंट म्ह्णून वापरू शकता.

gif_animation.gif

10 प्रकारे तुम्‍ही विंडोज मध्‍ये तुमच्‍या हार्डची स्‍पेस फ्री करू शकता

 सॉफ्टवेअर टिप्स  मे 28, 2015

अव्‍यवस्‍था तुमच्‍या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते, काही कालावधीनंतर अनेक फाइल्‍स, प्रोग्राम्‍स तुमच्‍या कॉम्‍प्‍यूटरचे खुप बाइटस वापरतात आणि नंतर तुमच्‍या लक्षात येते की आता डिस्‍क क्लिनअप करायला हवी. पण कशी?

10 Ways To Free Up Hard Disk Space On Windows - in Marathi

येथे व्यावसायिक कार्ड, पोस्टर, आमंत्रण आणि फ्लायर तयार करण्याचा एक जलद मार्ग आहे

 सॉफ्टवेअरची माहिती  जून 10, 2015

काहीही बिघडत नाही जर तुम्‍हाला डिझाइनिंगचे प्रोफेशनल ज्ञॉनेज नाही, पण तरी सुध्‍दा तुम्‍ही प्रझेंटेशन, पोस्‍टर्स, इन्‍हीटेशन, कार्ड, फ्लायर, फोटो कोलाज, मेनू कार्ड, फेसबुक कव्‍हर, सोशल मीडिया पोस्‍ट हे प्रोफेशनली बनवू शकता.

Here’s a Quick Way to Create Cards, Posters, Invitation And Flyer Professionally - in Marathi

तुमच्‍या पर्सनल फोटोला विंडोज आयकॉन मध्‍ये बदलण्‍याचा आश्‍चर्यकारक जलद आणि सोपा मार्ग

 मनोरंजक ट्रिक्‍स  जून 20, 2015

तुमच्‍या पीसी मध्‍ये अनेक फोल्‍डर्स असतील, पण तुम्‍हाला नेहमी स्‍वतःचे पर्सनल फोल्‍डर इतरांपेक्षा वेगळे दिसावे अशी इच्‍छा असते. जर तुम्‍ही काही फोल्‍डर्सला इतरांपेक्षा वेगळा लुक देऊ इच्छित असाल तर

Surprisingly Quick and Easy Way To Turn Your Personal Pictures Into Windows Icons

अॅण्ड्रॉइड लॉलीपॉप टिप्स आणि ट्रिक्स – जे तुम्हाला एका पॉवर युझर मध्ये बदलवतील

 माबाइल टिप्स  जून 26, 2015

अॅण्ड्रॉइड लॉलीपॉप हा आता हजारो डिव्हाइसेस मध्ये उपलब्ध झाला आहे. लॉलीपॉप मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत जसे मटेरियल डिझाइन, इंटरफेस आणि याच्या परफॉरमंन्सा मध्ये  सुधारणा. अॅण्ड्राइड लॉलीपॉप मध्ये

Android_Lollipop Tips and Tricks

फास्ट आणि नेक्स्ट-जनरेशन विंडोज सर्च आणि प्रॉडक्टींव्हीटी टूल – फ्री मध्ये

 फ्री टूल  जून 30, 2015

विंडोज मध्ये एक इनबिल्टे फीचर आहे ज्यात कोणतीही फाइल, फोल्डर किंवा एक्सनटेंशन सर्च करता येते, पण ब-याच युझरची तक्रार आहे की हे खुप वेळ घेणारे आहे आणि वापरण्या्स सुलभ नाही. अनेक सर्वेक्षणांत

Lookeen_search

अल्‍टीमेट गाइड जे तुमचे जीमेलचे कौशल्‍य वाढवून तुम्‍हाला एक्‍सपर्ट बनवतील

 इंटरनेट टिप्‍स  जुलै 05, 2015

हे महत्‍वाचे नाही की तुम्‍हाला आवड आहे किंवा नाही, पण ईमेल हा प्रोफेशनल आणि वैयक्‍तीक कम्‍युनिकेशनचा महत्‍वाचा भाग आहे. आणि म्‍हणूनच जवळपास सर्व युझर्सना त्‍यांच्‍या इनबॉक्‍सकडे सतत लक्ष ठेवावे लागते.

Ultimate Guide Which Enhance Your Gmail Skills And Makes You An Expert

Robocopy – एक पावरफूल टूल फास्ट , एरर फ्री आणि कस्टमाइजेबल बॅकअप प्रोसेस साठी

  सॉफ्टवेअरची माहिती  जुलै 13, 2015

जर तुम्ही  तुमच्या डाटाच्या  सुरक्षिततेबदद्ल जागरुक असाल, तर महत्वाच्या डेटाचे बॅकअप घेणे ही एक चांगली सवय आहे. पण जर डेटा खुप जास्ति असेल तर फक्त  कॉपी पेस्ट किंवा ड्रॅग आणि ड्रॉप करून बॅकअप घेणे ही खुप वेळ घेणारी प्रोसेस आहे

Robocopy_Data_Backup

सिक्रेट गाइड विंडोज 7 आणि 8 मधील टास्कॉबार वर Show Desktop चा आयकॉन ठेवण्या‍साठी

  फ्री सॉफ्टवेअरची  जुलै 15, 2015

तुम्हाला विंडोज एक्सपी मधील Show Desktop चा आयकॉन आठवतोय का? हा टास्क्बार वर असायचा आणि यावर क्लिक केले असता आपण डायरेक्ट  डेस्कटॉपवर एका क्लिक ने जात असू. Show Desktop आयकॉन हा इतर ओपन विंडोमध्ये

Show_Desktop_Icon

नेटवर्क मधील विंडोज कॉम्पयूटर रिमोटली शटडाउन किंवा रिस्टार्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग

  नेटर्कींग टिप्स्‍‍  जुलै 17, 2015

जर तुम्ही नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर असाल आणि तुम्हाला वारंवार नेटवर्क मधील पीसी बंद किंवा रिस्टा्र्ट करण्या्ची गरज भासत असेल, तर यासाठी अनके मार्ग आहे. विंडोज मध्येरिमोटली नेटवर्क कॉम्यू्टर शट डाउन किंवा रिस्टार्ट करण्याची क्षमता आहे.

Remote_Shutdown_Restart

लिंक सुरक्षित आहे का नाही हे न तपासता त्या.वर क्लिक केले तर तुम्ही  अडचणीत पडू शकता

  सेक्युरिटी टीप्स‍‍  जुलै 27, 2015

भूतकाळात कदाचित तुम्ही काही मेलव्दालरे आलेल्या किंवा वेबवर असलेल्या् अश्या काही लिंकवर क्लिक केले असले जे तुम्हाला नको असलेल्या साइटवर घेऊन गेले असतील. जर तुमच्या बाबतीत असे घडले असेल तर तुम्हाला कोणतीही लिंक क्लिक

Link_Scanning_Tool

विश्वास बसणार नाही इतके उपयुक्त आणि मोफत अँड्राइड अॅप्स जे जीवन अधिक चांगले करतील : भाग I

  मोबाइल टिप्स‍‍  जुलै 27, 2015

विविध स्टोअर्स वर विविध कॅटॅगिरीजमधील विनामूल्यो खुप अँड्राइड अॅप्स  उपलब्ध आहेत. या पोस्ट  मध्ये विविध कॅटॅगिरीजमधील सर्वात जास्त उपयोगी अॅप्स आहेत जे गूगल प्ले् स्टोअरवर फ्री मध्ये उपलब्ध आहेत आणि जे खात्रीने तुमचे जीवन

Best_free_Android_Apps_2015

प्रोसेसर आणि कोर काय आहे? प्रोसेसर मधील फरक आणि इंटेल विरूध्द एएमडी

  ज्ञानधारित प्रश्न‍  ऑगस्ट 02, 2015

प्रत्येक पीसी आणि स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर आहे आणि जेव्हा नविन पीसी किंवा स्मा्र्टफोन घेतांना का नेहमीचा प्रश्न आहे की "माझ्यासाठी उत्तम प्रोसेसर कोणता आहे?" आणि हे खुप महत्वाचे देखील आहे

Processor_Understanding

हार्ड डिस्‍कवर कोणता डेटा सर्वात जास्‍त जागा घेत आहे हे शोधण्‍यासाठी या टूल्‍सचा फायदा घ्‍या

  फ्री सॉफ्टवेअर्स ‍  ऑगस्ट 04, 2015

हार्ड डिस्‍कची क्षकता किती आहे याचा काहीही फरक पडत नाही कारण आपल्‍याला ती नेहमीच पुरेसे आहे असे वाटत नाही आणि आपल्‍याला नेहमीच जास्‍त स्‍टोरेजची गजर भासते. हे का घडते? कारण आज कॉम्‍प्‍यूटरचा उपयोग फक्‍त

Hard_Disk_Analyze